झुळझुळ झुळुक येते
गंधास वाहुनी नेते
नाव कुणाचे लिहितो
त्या गंधावर वारा

छान कल्पना