पर्यावरणाबद्दल जागृती करण्यासाठी प्रकटन चांगलं आहे.
मग ते अवुल पकिर जैनुलाअबदीन अब्दुल कलाम यांचं असो वा नसो.

पण अब्दुल कलाम 'आझाद' नाहीत हो.
ते मौलाना अबुल कलाम आझाद होऊन गेले ते वेगळे.