जगात चांगल्या माणसासाठी जागा नसते हो. तरी नशीब जोरावर असले तर सत्संग लाभतो.
तुमचे प्रयत्न सोडू नका. लवकरच देव तुम्हाला यश देईल. आणि कुण्या सुरेशची दमडीची तुमच्यापर्यंत यायची हिंमत होणार नाही.
जळगावच्या उन्हात तावून सुलाखून निघालेलं सोनं.. तळपल्याशिवाय राहणार काय!
खूप खूप शुभेच्छा.