अनुभव. आपण यातूनच हळूहळू विचारांनी समृद्ध होत जातो. आपण दिलेले त्याच निष्पाप भावनेने घेणारा भेटणे यासाठीसुद्धा भाग्य लागतं . असे अनुभव तुम्हाला वारंवार मिळोत! शुभेच्छा!