Shuddha Marathi, महेश आणि चैत रे चैत प्रतिसादाबद्दल आभार. शंका मिटली.

महेश,
ह्यांतल्या म्ह आणि ह्म च्या उच्चारात तुम्हाला काहीच फरक वाटला नाही, तर म्ह किंवा ह्म कसेही लिहिले तरी तुम्हाला काही चुकीचे वाटायचे कारण नाही.
तसा फरक वाटला म्हणूनच तर हा प्रश्न येथे टाकलाय मी. नाही तर गरज कशाची हो!