"चार विकले, दोन फुटले, गणित चाले
खासदारांचा कळप पागेत बाकी

खंत का विझल्या जरी साऱ्या मशाली
काळजी कसली? चिता आहेत बाकी...

हात आखडता कशाला पाप करता
खूप पाणी आजही गंगेत बाकी"                            .... मस्तच, जबरदस्त गझल !