निवृत्तीनंतरचे काव्यजीवन सुखाचे जावो, आता आपल्या लेखणीतून उत्तमोत्तम भजने, अभंग, ओव्या, श्लोक इत्यादी पाझरावेत, हीच हार्दिक शुभेच्छा!
असेच. काव्यलेखनास हार्दिक शुभेच्छा.
अवांतर : फक्त भजने, अभंग, ओव्या, श्लोकच नव्हे तर भारूडे, पोवाडे, गवळणी, भूपाळ्या, लावण्या हेही सुंदर काव्यप्रकार आहेत.