"करा मोकळा प्रतिमेच्या पिंजऱ्यातून आता

हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे

साद घालते मला खुले आभाळ कधीचे
आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे"         .... उत्तम रचना, एकूणच फार आवडलं.पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत, शुभेच्छा !