खाष्ट सासरा, जुगार-मदिरा विस्मरतो आहे
ह्यातही 1 लघू जादा आहे. वि काढून वाचून बघावे.

भुलवती मजला दोघी प्रतिभा आणि प्रतिमा
आणि ऐवजी अन् वाचून बघावे.



वाहवाहवा चे वाहवा | हवा असे तुकडे पाडून वाचताना मजा येते आहे.