हे म्हणजे कम्युनिस्टाने भाजपामध्ये प्रवेश मिळावा म्हणून जाहीर विनंती करण्यतलं काव्य झालं.
आता काय वारकरी पंथ 'जॉईन' करायचा विचार आहे की काय? (गळ्यात तुळशीची माळ घातली की अपेय - अभक्ष्याचा कायमचा त्याग करावा लागतो असं ऐकून होते. आता बघायलाही मिळणार वाट्टं)
ऐसे कैसे जाले हो?