शेवटची ना आज घोषणा करतो आहे
टंकत असता हात जरा थरथरतो आहे

नाट्यपूर्ण

प्रतिभा आणिक प्रतिमा दोघी मला भुलवती ... हे जास्त ओघवते वाटेल असे वाटते.

"लिहीन मी अभिजात" पण असा होता केला ... किंवा

"लिहीन मी अभिजातच" - निश्चय केला होता ... असे काहीसे वापरून पाहावे.