के. सु.
काय हे? तू विडंबन करणार नसलास तर आम्ही लिहायच कशाला? एकदम ही उपरती कां?
ते काही नाही. आता येणाऱ्या पहिल्या गझलेचे विडंबन  कर बघू. वाट पाहतो विडंबनांची व तुझ्या नव्या कवितांचीही.
जयन्ता५२