अनंतास सा-या
शांत झोप लागे
येरझा-या माझ्या
सदा अनंत

अनंताचे दोन्ही अर्थ छान वापरलेत.

कविता चांगली आहे.