तरूच्या देहावर
भयाट हवा
अदय हास्य
बुंध्याशी होते

अगदी चित्रदर्शी. अदय हा शब्द चांगला वापरला आहे. कविता एकंदर आवडली.  वडाच्या ढोलीचे वेंगाडलेले तोंड आणि वार्‍याने हालणार्‍या पारंब्या दिसल्या. पहिले दोन तुकडे कानांना फार गोड. पहिल्या चार ओळी आणि शेवटच्या चार ओळीं काही कळल्या नाहीत. कळायलेच हवे असेही नाही.  मी आपला थेटच अर्थ घेतला.