धन्यवाद.

आजच्या या जीवघेण्या 'प्रवाहात' सगळे, ज्या दिशेला प्रवाह जातो आहे, त्याच दिशेला वाहत जातात. कशाचाही विचार न करता, "पैसे घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि मी पैसे काहीही झाले तरी घेणारच", ह्या आविर्भावात जगतात.