भरपूर मोठा डॉक्टर व्हायचं पण खिशात कुठल्याही सुरेशने टाकलेली एक दमडीसुद्धा ठेवायची नाही

भरपूर मोठा डॉक्टर कशाला व्हायच?  सीनियर (ही)डॉक्टर पैसे घेतो,

 कारण त्याला ह्या भागातून बदली करून घेऊन दुसरीकडे जायचं आहे, आणि बदली करून घेण्यासाठी त्याला १० लाख रु. द्यायचे आहेत. मी फक्त सीनियर डॉक्टरपर्यंतच विचारू शकतो,

बाकीचे पैसे का घेतात

एवढाच आपण विचार करतो. पण आपण पैसे का देतो ह्याचा विचार कोण करणार? दिले नाही तर आपले काम होणार नाही. काम झाले नाही तर आपण जगणार कसे? हो ना ?! मग हे दुष्ट चक्र आपण भेदणार कसे?

विवेकशुन्य उपभोगाची सवय ज्या समाजाला लागली आहे त्याचेच आपण एक घटक आहोत ना?