हे काय म्हणताय केशवराव ? कविता जरूर करा, पण विडंबनांतून निवृत्ती वगैरे नका घेऊ .......

कविता उत्तम आहे..... आवडली.