काळ थांबतो कधी का, त्याचा अनंत प्रवास..फक्त, क्षणैक केवळ, तुला झालेला 'तो' भास.
दोन्ही कविता आवडल्या.... शुभेच्छा.