घट्ट चिरेबंदी रचना. आणि कळस तर...

हाय मला पण नकाच गांभीर्याने घेऊ 
कुणास ठाऊक प्याला कितवा भरतो आहे!!