चीड, त्रागा अन करूणभाव... परिणामकारकरीत्या पोचलेत.

असेच म्हणतो... सगळेच शेर आवडले. त्यातही

खंत का विझल्या जरी साऱ्या मशाली
काळजी कसली? चिता आहेत बाकी...

हे विशेष आवडले.