मनोगतावर एखादा शब्द एखाद्या लेखात सापडला तरी तो योग्य असेलच असे नाही. अनेकांचा आपल्या मित्राप्रमाणेच गैरसमज असू शकतो. कित्येकदा योग्य शब्द माहीत असूनही केवळ लिहिण्यातला (टंकण्यातला) बेजबाबदारपणामुळे किंवा टंकराक्षसाच्या चाळ्यांमुळेदेखील अशा चुका होऊ शकतात.