सहवासाचे रंग खरे तर गहिरे होते
फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे?
वाव्वा. फार आवडला हा शेर. एकंदर गझल अगदी छान झाली आहे.