दोघांचे ही आभार!
माझ्या दुसऱ्या एका मित्राने मला पुढील माहिती पुरवली आहे.
"लृ" ह्या अक्षराचा उपयोग एकाच शब्दात आहे. तो म्हणजे "क्लृप्ती"
"क्लुप्ती" हे चूक आहे.