ह्या दोन कविता एकत्र करून वाचल्या . चांगलाच बोध मिळतो त्यात .

पण एक ओळ खटकते :

प्रेम सांगेल तुजला पुन्हा प्रेमाची महती..
दगा करू नये याचा तुला घडला अभ्यास.


----------

ह्या जागेवर टीका  " दगा करू नये याचा तुला घडला अभ्यास "
वयत्तिक वाटते , त्या पेक्षा एखादे प्रेरणा देणारे वाक्य असावे असे वाटते कारण बाकी सर्व वाक्य प्रेरणा देणारी आहेत . 

अर्थात असे मला वटते.