कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा... पण केशवसुमारांच्या या `हज - यात्रे `ला आमच्या मात्र मनापासून शुभेच्छा. :)
काल खूपच गलबलून आल्यामुळे शुभेच्छा द्यायलाही विसरून गेलो होतो... ती चूक आज दुरुस्त केली!!!
केशवराव,
दुनिया चूहे भी नही खाने देती और हज भी नही जाने देती... अब दुनिया क्या कहती है इसके बारे मे सोचनाही मत।