एक सोपा उपाय म्हणजे पुण्यात राहणाऱ्या माणसांनी नळ सोडून पाणी वापरणे सोडले पाहिजे. म्हणजे तोंड धुताना प्रथम एका भांड्यात पाणी घ्यावे आणि मगच तोंड धुवावे. नळ सोडून जर तोंड धुतले तर जास्त पाणी वाया जाते. सगळीकडे हा उपाय अंमलात आणला तर बरेसचे पाणी वाचेल असे मला वाटते.

पाऊस कसा पडेल आणि पडणारे पावसाचे पाणी आपण कसे साठवू शकु ह्यावर बरीच चर्चा झाली आहे आता कृतीची गरज आहे.