वरसमाजवादी, बसपा, द्रमुक अशा पक्षांचे दाखले देऊन शिवसेना भाजप कसे बरे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न दिसत आहे. पण  वर दिलेले प्सुडोपणाचे दाखले  लक्षात घेता स, ब, द्र ने युती करताना भाजपशीच केली आहे हे सोयिस्कर विसरले गेले आहे. भाजपने त्यांच्याशी युती केली यात भाजपचाही संधिसाधूपणा दिसून येत नाही का? सत्तेसाठी पुन्हा पुन्ह कुमारगौडांशी संधान कोणी बांधायला सांगीतले होते? शिवसेनेला स्वतःचे खासदार सांभाळता आले तर त्यांच्याबद्दल चर्चा करू. :-)

तेव्हा उगाच कोणाला चांगले असल्याचे सर्टीफिकेट देण्याच्या फंदात पडू नये. बाकी सर्व लेख उत्तम आहे.