हे अभिनेते होत हे माहित आहे परंतु ज्योतिषी असल्याचे आजच समजले. बहुधा, या व्यवसायात अभिनयही कामी येत असावा.

सवाल-जवाब वाचून गंमत वाटली.

एखाद्या मुलीशी फ्रेंडशिप असावी आणि ती का बोलत नाही हे तरी जाणून घ्यावे अशी गळ घालणे म्हणजे भारीच. गिऱ्हाईके पटवणे ऐकले होते, गिऱ्हाईके निर्माण करणे आज वाचले.