शाहू मोडक यांचे नाव आत्तापर्यंत कृष्णाच्या भूमिकेसंदर्भात ऐकले होते. त्यांच्या ज्योतिषाच्या अंगाबद्दल नवीनच माहिती मिळाली. बाकी त्यांचे वागणे मात्र बहुसंख्य ज्योतिषांचे प्रतिनिधित्व करते.
अनुभवकथन आवडले..... स्वागत आणि शुभेच्छा....!!