... त्यांच्या मते मी यावर किंकर्तव्यमूढ, कमीत कमी दिग्मूढ तरी व्हायला पाहिजे होतं. पण मी नुसताच मूढ ठरलो.
..."परत तेच! अहो काय स्त्री आन पुरुष घेउन बसलात? मी तुम्हाला एवढा मोठा प्रूफ दिला. खरतरं तुमचे प्रश्न तिथेच संपायला हवेत. "
... " सिक्रेट! ते सिक्रेट आहे म्हणून तर माझी पद्धत वेगळी! "
... " अहो मी प्रोफेशनल आहे. सांगतो त्या वेळेचे पैसे आकारतो. तुमचा काही प्रॊब्लेम असेल तर भेटा मला"

व्वा! ह्याला म्हणतात अस्सल ज्योतिषी...