लेखात, 'सुरेश' का पैसे घेतो हे वर्णन केलं आहे आणि ती सत्य परिस्थिती आहे, त्याचा सीनिअर डॉक्टर का पैसे घेतो हे वर्णन केलं आहे आणि ती ही सत्य परिस्थिती आहे.
"मी फक्त सीनियर डॉक्टरपर्यंतच विचारू शकतो,
बाकीचे पैसे का घेतात " हे विचारण्याचा एकच हेतू आहे की मी ह्या साखळीच्या वरच्या टोकाला नाही गेलो आणि त्यांना कधी विचारलं नाही.
विवेकशून्य उपभोगाची सवय ज्या समाजाला लागली आहे त्याचेच आपण एक घटक आहोत ना?
"माफ करा, पण नाही. "
धन्यवाद.