शाळेत शिकविलेल्या काही गोष्टी हे राजकारणी लोक विसरत नाहीत असे दिसते.
उदा. "संधी तयार करा", "संधी विग्रह करा"...
असो. थोडक्यात काय, सर्व पक्ष सारखे असेच सामान्य जनतेला वाटू लागले आहे / दिसू लागले आहे.
तुमच्या लेखातील एक शब्द वारंवार चुकीचा लिहलेला आढळला.
प्सुडोसेक्युलर हा शब्द 'स्युडोसेक्युलर' असा पाहिजे. इंग्रजी 'पि' हे अक्षर सायलेंट आहे.