ह्याशिवाय हिंग आणि साध्या मिठाऐवजी पादेलोण टाकल्यास उत्तम! दही आणि ताक ह्या दोन्हींत (पदार्थ गोड नसल्यास) हिंग आणि जिरे  असायलाच हवे ह्या मताचा मी आहे.