-

-

-

 एक बाब लक्षात घ्यावी. भारतात बारा - तेरा वर्षांपूर्वी इंटरनेट आले. त्यापूर्वीही ज्ञाननिर्मिती,  ज्ञानव्यवस्थापन आणि ज्ञानाची देवाणघेवाण होत होती.  त्याचे माध्यम होते ग्रंथालये.

केदार पाटणकर,

अधीच्या काळी ग्रंथालय व सध्याच्या काळात इंटरनेट हे ज्ञाननिर्मिती,  ज्ञानव्यवस्थापन आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे माध्यम होते व आहे. आपलं हे वीधान काही पटण्यासारखं नाही. हे लीहीलं (भांडतोय) अशासाठी की आपण हे सर्व 'चर्चा सदरात' लीहीलं आहे. एकमेकांशी संवाद साधण्यानेच माहीतीच आदानप्रदान होतं (ज्ञानाचं नव्हे!) ग्रंथालयात कूणीतरी काहीतरी लीहीलेलं एकट्याने वाचण्याने कसली बरे ज्ञाननिर्मिती होते हो? होत असतीलच तर ते फक्त 'पूर्वग्रह'.

ज्ञान हे ज्योतीप्रमाणे असते. चर्चेतूनच तीची ठीणगी पेटते. माहीती, आत्मवीश्वास, द्रूष्टीकोन ईत्यादी त्या साठीची साधनं असतात.

तूम्हाला जर कूठल्या एखाद्या चर्चेत चूकीचं वाटतंय तर आपण आपली मते मांडायला हवीत. (असतील तर.. ) 'सगळं काही पूस्तकात लीहीलंय, ते वाचा' असं सांगण्याचा मार्ग आपण का नीवडलात?

पूस्तकांमध्ये लीहीलयं तेच सत्य असे जो मानतो,  त्याला 'लकाफ' असेच चीडवायला हवे.

'लकाफ' म्हणजे - लकीर का फकीर!