सोनल११
हा चर्चेचा विषय आहे प्रश्नोत्तरांचा नाही.
अगदी बरोबर!
आधी मीच म्हटलं होतं की, उत्तरांसाठी लोक तुमची वाट पाहत आहेत... लवकर या!
... पण अगाध मराठीतील संधर्भसंपन्न शंकानिरसन वाचले आणि मलाही लगेचच उमजले की, हा विषय प्रश्नोत्तरांचा नाही... त्यामुळे तुम्ही उत्तरे दिली नाहीत, तेच किती बरे झाले!
आजच्या काळात संस्कृतला फारसे `उत्तरा`धिकारी उरले नाहीत हे माहीत होतं; पण तुमचं शंकानिरसन वाचून मराठीलाही कुणी `उत्तरा`धिकारी उरणार नाही की काय, असे वाटू लागले आहे... असो.
आता ही माठाउत्तरांची कहाणी सफल झाली, असे मी समजून घेतो. धन्यवाद.