तुमची मत बऱ्याच अंशी बरोबर आहेत पण राज ठाकरे जरी फार चुकीच बोलत नसले तरी त्यांनी राष्ट्रवादाकडे दुर्लक्ष करू नये. शिवसेनेनेही प्रांतिक अस्मिता केली पण त्यांची प्रांतिक अस्मिता राष्ट्रवादाच्या आड कधी आली नाही.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद