चौकस, तुम्ही मांडलेल्या मुद्द्याला पुर्ण अनुमोदन. मुळात सेक्युलरच्या अर्थ धर्मनिरपेक्ष नाही आणि कम्युनलचा अर्थ जातीयवादी नाही. जातीयआदी हा शब्द हिंदुत्ववादी पार्ट्यांना लावणे मला मान्य नसल्याने मी लेखात 'कम्युनल' हा इंग्रजी शब्द लिहिला. मुळात कम्युनलच्या अर्थाचा सांप्रदायिक हा शब्द होउ शकतो. पण सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही. खरा सेक्युलरचा अर्थ आहे निरीश्वरवादी.