बंदुकांची ओळ जास्त आवडली.

एकूणच कविता छान आहे.

अवांतर :

विरोधकांना पाडण्यास होते माझे जाळे
कसा कळे ना मीच त्यात गुरफटतो आहे

या ओळीत वृत्त जरा फसल्यासारखे वाटते आहे.

विरोधकांना पाडण्यास होते 'मम' जाळे - हे वृत्त्तात वाटते. चू. भू. दे. घे.