निरीश्वरवादी. हा शब्द "नोन स्पिरिच्युल" ह्या शब्दासारखा आहे. पण "नोन स्पिरिच्युल" म्हणजे सेक्युलर नाही.

सेक्युलर हया शब्दाचा उदय चर्चच्या काळात झाला. असा माणूस जो "रिलिजिअन", स्पिरिच्युल इ..... "नोन फॅक्चुल"  गोष्टींपासून मुक्त आहे. तो सेक्युलर.

पण पोपच्या अधिकारामुळे चर्चवर विश्वास नसलेला माणूस म्हणजे "नोन स्पिरिच्युल" ,"एथीस्ट" ....निरीश्वरवादी....................... सेक्युलर ?

जे बरोबर नाही.

तसेच धर्मनिरपेक्ष ह्याचा फोड करून अर्थ होतो...... असा माणूस जो कुठल्याही दोन धर्मांमध्ये फरक करत नाही........सेक्युलर ?

नाही. सेक्युलर माणूस धर्म जाणतच नाही,  फरक आहे.

मला नाही वाटत की ह्या शब्दाला मराठीत प्रतिशब्द आहे.

लेख छान आहे, पण मला अजून सेक्युलर माणूस भेटला नाही.....