-

-

-

स्वार्थ ह्या एकाच गोष्टीवर हा देश व सारं जग चालतं. स्वार्थातून परमार्थ साधला जातो. स्वार्थाची व्याप्ती (व्यास) जेवढी मोठी तेवढे यश जास्त. राष्ट्रवाद, देशप्रेम ह्या सगळ्या थापा असतात.

तूमची 'राष्ट्रवाद' ह्या शब्दाची व्याख्या आम्हाला कळू शकेल का? व त्या व्याख्येनूसार भाजप वा शीवसेना 'राष्ट्रवादी' कसे होवू शकतात तेही सांगावे?

भारतीय मूसलमानांना सेनाप्रमूख 'हीरवा साप' म्हणूनच संबोधतात नव्हे हीणवतात. ते ही राष्ट्रहीत म्हणूनच का? ह्या  पक्शाने आजपर्यंत स्वतःच्या हीमतीवर कीतीवेळा महाराष्ट्रात आपली सत्ता आणू शकली? नसेल तर का आणू शकले नाही? नूसताच नैतीकतेचा आव आणला म्हणजे कूणी मोठं होतं का? नैतीक दृष्ट्या जर ही मंडळी खरोखरचं वरचढं असती तर नीयती त्यांना साथ का देत नाही?

मी राज ठाकरे यांचा समर्थक नक्कीच नाही आहे. राज ठाकरेंच राजकीय अस्तीत्वच धोक्यात आलं तेव्हा त्यांनी पक्श काढला. नीयतीने त्यांना त्यांच्यासमोर आव्हानं दीली ती ते स्वीकारत आहेत. पण त्यातूनच त्यांच वीध्वंसक रूप ही जगा समोर येत आहे. सध्यातरी ह्या वीध्वसंक व्रूत्तीची मराठीला गरज आहे. गरज संपली की छोट्या माशाला दूसरा कोणीतरी मोठा मासा (उत्पन्न होवून) शह देवून गीळून टाकतो हाच प्रकृतीचा नीयम आहे. राष्ट्रवाद, बीस्ट्रवाद सब झूठ!

हल्ली सगळेच जण म्हणतायत की भारत हा सूपरपावर होणार. पण 'सूपरपावर' व्ह्यायचं कशासाठी? इतरांवर दादागीरी करण्यासाठी? भवीश्यात भारतीय नेत्यांना तेवढी पावर झेपेल का?