'कोचणे', 'चोचवणे' काय? आमच्याकडे काकडी 'चोचणे' म्हणतात.
तसेच, नारळ 'खोवणे', 'खवणे', 'खवणणे', 'खरवडणे' असे अनेक शब्द वापरात आहेत.
वाटलेल्या मसाल्याला 'वाटण' म्हणतात तसेच 'वाटप'ही म्हणतात.
सर्व बरोबर धरून चालायचं.