'धर्मनिरपेक्ष' हा शब्द हिंदीतून आलेला आहे असे दिसते. 'सेक्युलर' ह्या शब्दाला भारतात बहुधा वेगळीच अर्थच्छटा आली आहे.
धर्माशी संबंध नसलेले ते निधर्मी. निधर्मी संगीत, निधर्मी संस्था. उदा॰ "पोपकडे धार्मिक (रिलिजियस) आणि निधर्मी (सेक्युलर, टेंपोरल) दोन्ही प्रकारच्या सत्ता एकवटल्या होत्या" ह्या वाक्यातून अर्थ स्पष्ट होईल, असे वाटते. चूभूद्याघ्या.