तसे सगळेच पक्ष (डावे सोडल्यास) थोड्या फार फरकाने निवडणुका जिंकण्यासाठी जातीयवादी राजकारण (म्हणजे खम, माय वगैरे वगैरे) करताना दिसतात. पण भाजपा आणि शिवसेना हे पक्ष उघडपणे (विशिष्ट धर्मांविरुद्ध, जातींविरुद्ध) द्वेषाचे राजकारण करतात. असे धाडस इतर कुठल्या पक्षाने (आरजेडी, काँग्रेस वगैरे) केलेले आढळत नाही.