आठवणींचा अबोल वावर
उंबरठ्याच्या आत
उदासवाणी धून कधीची
बसले कोणी गात! .....छान आहे