'तिन्हीसांजा सखे मिळाल्या..' आतापर्यंत बरेचदा हे गीत गुणगुणलो पण काही शब्द कळले नाहीत. कोणी शब्दार्थ सांगेल?
मरीचिमाली, चक्रवाल, गामी, मारुत.