एकच आहे घर तेथे
अन् बंद घराचे दार
अंगणातल्या झाडावरती
अपशकुनाची घार!


चित्र उभे राहिले. एकंदर कविता आवडली.