मरीचिमाली = सूर्य 
गामी = जाणारा (गाण्यात त्रिलोकगामी असा एक शब्द आहे)
मारुतचा अर्थ वारा असावा. (मरुत म्हणजे वारा हे निश्चित) 
चक्रवाल चा अर्थ मात्र माहीत नाही.  

चू. भू. द्या. घ्या.