मुमुक्षू, मिलिंद फणसे, नितीन कुलकर्णी, स्मिता चावरे, जागल्या, सतिश वाघमारे आणि अदिती सगळ्यांची उत्तरे बरोबर. अभिनंदन!
रसिकांना अनुवाद आवडावा हीच तर अपेक्षा असते. आवडल्याचे लिहीलेत तर दुधात साखर! धन्यवाद.