फू : मैत्रीनंतर येऊन मैत्री तोडणारा उच्छ्वास. ... येथे गट्टी फू चा संदर्भ आहे.
छू : मराठीत सांगितले तर दूर जावे; पण हिंदीत सांगितले तर चिकटावे, अशी आज्ञा. ... येथे कुत्र्याला 'छू' असे सांगणे आणि 'छूना' ह्या हिंदी क्रियापदाचा संदर्भ आहे.
पुष्कळजणांना वरील दोन शब्द अडल्याने त्यांचे स्पष्टीकरण द्यावेसे वाटले.