मराठीत एकाक्षरी शब्द ६० ते ७० च्या आसपास असावेत असा माझा अंदाज आहे. हे लक्षात घेतले तर पशुबलाच्या (ब्रूटफोर्स) वापराने अशा शब्दांची यादी बनवून हे शब्दकोडे कदाचित लवकर सोडवता आले असते, असे वाटते.